GOLDEN DAYZ
The end of golden dayz..
And d start of golden memories...
खूप आठवणार मला दिवस माझ्या Engineeringचे...
तेरावा Option लागला होता Amrutvahini..
F.E ला Division होती माझी 'A'...
मला नाही ती जास्त आवडायची...
कारण Toppersशी माझी कधी मैफीलच नाही जमायची...
खूप आठवणार मला दिवस माझ्या Engineeringचे...
S.Eला Civil Dept.ला झाली Entry..
✏
पण Dept. बरोबर माझी Strength
काही पक्की होत नव्हती...
कारण जवळीक होत होतं
Mechanical च्या मित्रांशी...
F.Eला दोन Back
राहिल्यामूळे करता आली नाही Branch Change...
आणि मग Civil वाटायला लागली Out of Range...
खूप आठवणार मला दिवस माझ्या Engineeringचे...
एक Drop नंतर झाली T.E Civil ला Re-Entry...
आवडायला लागली एक Beauty...
आणि थांबलीच नाही मग कधी माझी Poetry...
Detention List मध्ये Top करणारा मी..
करायला लागलो सगळे Lecture...
आणि पाहता पाहता....तिला..
कळालच नाही कधी संपलं Third year..
खूप आठवणार मला दिवस माझ्या Engineeringचे...
Final year मध्ये केली खूपच मजा...
मित्रांच्या मस्तीतून घेतलीच नाही कधी रजा..
AmrutCup जिँकल्यावरची Konkan Trip...
आणि दर गुरुवारी केलेला कारखाण्यावरचा बाजार तर
मी कधीच विसरणार नाही..
B.E Civil 2009-10इतकी धमाल दुसरी कुठली Batch
करणार नाही...
आपल्या 'दमलेल्या बाबाची कहाणी' शिवाय
दुसऱ्या कुठल्याच Performanceला Gathering मध्ये
Standing Ovation मिळालं नाही...
असेच आयुष्यात आपण सगळे जाणार जिँकत...
एकमेकास सहाय्य करुन सगळे धरणार सुपंथ...
खूप आठवणार मला दिवस माझ्या Engineeringचे...
- नितीश मुंगसे
No comments:
Post a Comment